Humming Bird
Hummingbird सरसावुन पुढे पंख उडला हा विहंग सुर्याचे तप भंग ग्रहण घाली हा नटरंग उडणे आणि उगवणे नित्याचे दोघानाहि काय त्याचे? स्वधर्म पाळती नित्य एक मर्त्य एक सत्य पाखरांस या ठाऊक का असावे? नभांगनी त्याचे रंगीत भ्रमण व्हावे क्षण असे लोभस असती अनेक निसर्गाची जनु मुक्त रंगफेक Sunlight passing through the wings of a Black Jacobin Hummingbird forms a prism of rainbows. (Photo: Christian Spencer) Special Thanks to my dear friend Mr. Yogesh Rathod for sending me this photo. - Wishall