Posts

Showing posts from 2025

निधीचा गृहप्रवेश

Image
निधी बाळाचा नवीन घरी गृहप्रवेश गुलाबाचे फुल इवले, तिचे छोटे छोटे पाय, गृहप्रवेश करताना, डोक्यावर कलश ठेवते माय! आनंदाचे क्षण हे , राहतील नित्य ध्यानी, छोट्या लक्ष्मीचे पाऊल, आणि असंख्य गोड आठवणी!! सौ. रोशनी ( उमा) ताईसाहेब आणि श्री. रविन दादासाहेब, पूर्वजांची पुण्याई, आई वडिलांचा आशीर्वाद, सदैव मिळो तुमच्या प्रयत्नांना साद, पूर्ण होवोत तुमच्या सर्व आशा आकांक्षा, तुम्हा सर्व कुटुंबाला गृहप्रवेशाच्या मंगलमय शुभेच्छा 🙏🏻💐🪷