निधीचा गृहप्रवेश
निधी बाळाचा नवीन घरी गृहप्रवेश
गुलाबाचे फुल इवले,
तिचे छोटे छोटे पाय,
गृहप्रवेश करताना,
डोक्यावर कलश ठेवते माय!
आनंदाचे क्षण हे ,
राहतील नित्य ध्यानी,
छोट्या लक्ष्मीचे पाऊल,
आणि असंख्य गोड आठवणी!!
सौ. रोशनी ( उमा) ताईसाहेब आणि श्री. रविन दादासाहेब,
पूर्वजांची पुण्याई,
आई वडिलांचा आशीर्वाद,
सदैव मिळो तुमच्या प्रयत्नांना साद,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व आशा आकांक्षा,
तुम्हा सर्व कुटुंबाला गृहप्रवेशाच्या मंगलमय शुभेच्छा 🙏🏻💐🪷
Comments
Post a Comment