Humming Bird



Hummingbird



सरसावुन पुढे पंख 
उडला हा  विहंग
सुर्याचे तप भंग
ग्रहण घाली हा नटरंग


उडणे आणि उगवणे  नित्याचे
दोघानाहि काय त्याचे?
स्वधर्म पाळती नित्य
एक मर्त्य एक सत्य


पाखरांस या ठाऊक का असावे?
नभांगनी त्याचे रंगीत भ्रमण व्हावे
क्षण असे लोभस असती अनेक 
निसर्गाची जनु मुक्त रंगफेक 



Sunlight passing through the wings of a Black Jacobin Hummingbird forms a prism of rainbows.
(Photo: Christian Spencer)
Special Thanks to my dear friend Mr. Yogesh Rathod for sending me this photo.


- Wishall

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

निधीचा गृहप्रवेश

जिच्या हाती पाळण्याची दोरी...

स्वाती: चैतन्याचा झरा