Pursuit of Happyness = आनंदाच अंकगणित
Pursuit of Happyness = अंकगणित आनंदाचं
"दुनिया बनानेवाले काहे को दुनिया बनाई , क्या तेरे मन में समाई "
असा प्र्श्न माणसाला त्याच्या आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर पडतोच. खासकरुन जेंव्हा माणूस दुःखाच्या दरीत पडलेला असतो. ह्या संसारच प्रयोजन काय हा एक आध्यात्मिक , वैज्ञानिक तसेच तात्विक विषय आहे. पण समजा जरी ह्या प्रश्नाच समाधानकारक उत्तर मिळालंच तरी त्या कठीण परिस्थितीतून बाहेर कसं पडाव हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. का? हा प्रश्न सोडवल्या कसं ? हे उत्तर मिळेलच असे नाही.जीवनाच्या एका टप्प्यावर जेंव्हा माणसाचे आर्थिक प्र्श्न कठिन होत जातात तेव्हा कौटुम्बिक, सामाजिक प्र्श्नही त्यामागे शेपटासारखे येतात.


Nice 1..aanandach ankganit pahipay.kharach chhan aahe.
ReplyDeleteMust watch inspirational movies...
ReplyDelete