सूर्योदय : Sunrise
सूर्योदय
15 कोटी किमी दूर अंतरावर असलेला तो, दररोज उगवतो, दररोज मावळतो.
कधी गॅलरी, कधी गच्ची, कधी मैदान या सर्व स्थानांवरून त्याचे दर्शन होऊ शकते.
मात्र निसर्गाच्या कुशीत, थंड वाऱ्याच्या डोंगर कुशीत जावून त्याला बघण्याची सौंदर्य काही औरच असते.
त्याला बघणे म्हणजे फक्त एक दृश्य आनंद नव्हे, तर त्याच्यासारखाच एक तेजस्वी प्रकाश आपल्यातही आहे ही जाणीव आणि आपण जणू काही त्याचेच वंशज आहोत ही आपुलकीची भावना या अनुभवाला अजून समृद्ध बनवते.
Pic credit : Priya M.
True👌प्रत्येक सकाळी सकारात्मकतेचे काही क्षण देणारा स्रोत
ReplyDelete