गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
आठवणींची ओझी वहावी कोणी?
संवेदनशील मन...
जणू लहान मुंगी...
आठवणींची ओझी
उचलण्यात गुंगी 🐜
आठवणींचा आकार,
भला आहे मोठा,
मुंगीला मायेचा,
नाही कधी तोटा.
मन मुंगी ही
चावे कधीतरी,
आठवतात प्रसंग
आणि कोणीतरी 🐜
गेले ते दिवस राहिल्या आठवणी,
आठवणींची ओझी वहावी कोणी!
Nice..
ReplyDeleteThanks
DeleteLay bhari
ReplyDeleteधन्यवाद
Delete