पर्णवाट



पर्णवाट ही अनंताची,
जाई थेट सूर्यापाशी,
अबोली ह्या संध्यासमयी,
पृथ्वी सूर्याशी सांकव साधी!



सांकव = पूल
अनंत= अगणित/ 

Comments

Popular posts from this blog

निधीचा गृहप्रवेश

जिच्या हाती पाळण्याची दोरी...

स्वाती: चैतन्याचा झरा